Delivery नंतर सुटलेलं पोट असं करा कमी । Reduce Belly Fat After Pregnancy | Lokmat Sakhi | RI3

#lokmatsakhi #weightgainafterpregnancy #bellyfatafterpregnancy #howtoreducebellyfatafterdelivery

डिलीवरी नंतर खूप जास्त वजन वाढलंय का ? PREGNANT असताना महिलेचं वजन 5 ते 20 किलो वाढतं आणि डिलीवरी नंतरही तेवढंच राहतं. लहान बाळ असल्यामुळे व्यायाम करण्यासाठीही वेळ मिळत नाही. म्हणून या व्हिडिओमधून बाळंतपणानंतरचं वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1